शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गंधे, मुंडे, गोंदकर भाजपचे जिल्हाध्यक्ष; हरिभाऊ बागडे यांची घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:44 IST

भारतीय जनता पार्टीच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र उर्फ भैया गंधे, नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी   अरुण मुंडे  तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अहमदनगर : भारतीय जनता पार्टीच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र उर्फ भैया गंधे, नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी   अरुण मुंडे  तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतची घोषणा पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी आमदार हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी आज केली.अहमदनगर येथे तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाकरता ३९ इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिभाऊ बागडे यांनी काम पाहिले होते. आजी, माजी जिल्हाध्यक्ष सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते. यावेळी भाजपचे नगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची नगर शहर व दक्षिण, उत्तर  अशी विभागणी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी शहराध्यक्षपद स्वतंत्र आहे.  ग्रामीण भागाकडे दोन जिल्हाध्यक्ष यावेळेला पक्षाने दिले आहेत. महेंद्र उर्फ भैय्या गंधे हे विद्यमान नगरसेवक असून अरुण मुंडे हे भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूक 2024