शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आरक्षणासाठी मोर्चा

By admin | Updated: September 2, 2014 01:25 IST

शेवगाव : धनगर समाजला आरक्षण मिळावे, यासाठी काळ्या फिती लावून आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला़

शेवगाव : धनगर समाजला आरक्षण मिळावे, यासाठी काळ्या फिती लावून आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला़ तहसील कार्यालयात या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले़ बापुसाहेब राशीनकर व जगन्नाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात समाजातील तरूण व वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले़ बाबुसाहेब राशीनकर, जगन्नाथ गावडे, अशोक चोरमारे बाजीराव लेंडाळ, दातीर, पाराजी शिंदे यांनी मोर्चास संबोधीत केले़ यावेळी कारभारी विर, छबुराव मिसाळ, गणेश कोरडे, रामनाथ लेंडाळ, ज्ञानेश्वर पांढरे, गोरख राशीनकर, गोरख कर्डीले, बाबासाहेब कोरडे आदी उपस्थित होते़ तहसिलदार हरिश सोनार यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले़नेवासा : नेवासा येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला़ तहसीलदार कोरडे यांना निवेदन देऊन धनगर समाजाला आदीवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली़ यावेळी धनगर समाजाचे नेते शशीकांत मतकर, अशोक कोळेकर, भाऊसाहेब गायके, साहेबराव देवकाते, किशोर विखे, सहदेव लोंढे, विठ्ठल लोंढे, राजहंस मंडलिक, एकनाथ धनापुणे, डॉ़ पंडीत, डॉ़ नजन, बाबासाहेब लोंढे, ठकाजी बाचकर आदी उपस्थित होते़श्रीगोंद्यात निषेधश्रीगोंदा : आघाडी शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत विरोधी भूमिका घेतल्याचा तहसिलदार डॉ़ विनोद भामरे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला़ श्रीगोंदा तालुका धनगर समाज कृती समितीचे आबासाहेब कोल्हटकर, भाऊसाहेब कोळपे, अ‍ॅड. रंगनाथ बिबे, आप्पा धायगुडे, शिवाजी कोल्हटकर, बबन मदने, नवनाथ राहिंज यांनी निवेदनाद्वारे निषेध नोंदविला़ (तालुका प्रतिनिधी)