शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारीचे पैशावरून मित्राने केला मित्रावरच प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 13:49 IST

संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील घटना

- रामप्रसाद चांदघोडेलोकमत न्यूज नेटवर्कघारगाव (अहमदनगर) : उसनवारीचे पैशावरून मित्राने मित्रावरच चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.०३) रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक येथील खंडोबा मंदिराजवळ घडली. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोरक्ष विठ्ठल वाकळे (रा. कोठे बुद्रूक, ता. संगमनेर) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला करणारा त्याचा मित्र रॉकी भाऊसाहेब जाधव (रा. कोठे बुद्रूक, ता. संगमनेर) याला पोलिसांनी पकडले आहे.

   कोठे बुद्रूक येथील खंडोबा मंदिराजवळ रस्त्यालगत गोरक्ष वाकळे व रॉकी जाधव या दोघा मित्रांमध्ये उसनवारीचे पैशावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन जाधव याने वाकळे याला शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे घटनास्थळी पोहोचले. जखमी वाकळे याला रुग्णवाहिकेतून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हल्ला करणाऱ्या जाधव याचा पोलिसांनी शोध घेत त्याला पकडले. या प्रकरणी किरण पंडित सपकाळ (रा. कोठे बुद्रुक, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी