शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 10:51 IST

घारगाव : दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात धुके पडले आहे. धुके पडल्याने ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे पुण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक रस्त्यावरच उलटला. 

घारगाव : दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात धुके पडले आहे. धुके पडल्याने ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे पुण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक रस्त्यावरच उलटला. गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.           याबाबत मिळालेली माहिती अशी की , मालवाहू ट्रक (क्रमांक पी.बी.१० ई.एच.९१७९) चालक हरजितसिंग व गुरुप्रीत हे दोघे पंजाब येथून कडबाकुट्टी यंत्राचे साहित्य घेऊन नाशिक येथून संगमनेर मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होते. गुरुवारी रात्री अकरा वाजलेच्या दरम्यान  मालवाहू ट्रक नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आंबी फाटा येथे आला असता महामार्गावरील पडलेल्या धुक्याने चालकाला येथील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला. ट्रक महामार्गावर उलटला. अपघातग्रस्त ट्रक व ट्रकमधील माल हे रस्त्यावरच असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.        

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात