शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

नाशिक-पुणे महामार्गावर गतिरोधकामुळे चार वाहनांचा अपघात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 16:49 IST

नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले.

   घारगाव : संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला.नाशिकहून पुण्याकडे जाणारा ट्रक (जी.जे.-०७, वाय.झेड.- १७३८) घेवून निघालेल्या चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक गतिरोधकावर आदळून पुढे चाललेल्या ट्रकला (क्रमांक जी. जे. ०५,  बी.के.७७३१) पाठीमागून धडकला. त्याचवेळी पुढे चाललेल्या कारला (एम.एच.-१७, बी.एस.-०६८९) मागून धडक बसल्याने कार फिरून महामार्गाच्या लगत असलेल्या मालवाहू जीपला (जी.जे.०६,  ए.झेड.- ९०३७) धडकली. जीप उपरस्त्यावर जाऊन पलटी झाली.

टॅग्स :SangamnerसंगमनेरAccidentअपघात