शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पुणतांबा येथे भीषण अपघात, 5 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 11:49 IST

पुणतांबा येथे रेल्वे फटकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला आहे.

ठळक मुद्देपुणतांबा येथे रेल्वे फटकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.बुधवारी (22 मे) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला.जखमींवर पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पुणतांबा - पुणतांबा येथे रेल्वे फटकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (22 मे) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला आहे. जखमींवर पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातात बोलेरो पलटी झाली, यामुळे जवळ उभ्या असलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिली. रिक्षातील तुळशीदास नांदगावकर (64), श्रीधर बागडे (48) ,श्रेया हिवरकर (13)नागपूर, दुचाकीवरील बबई लांडे, शिवाजी पवार (33) हे सर्व जखमी असून यांच्यावर पुणतांबा येथे उपचार सुरू आहेत. 

जखमींपैकी श्रीधर बागडे यांच्या पायाचे हाड मोडल्याने त्यांना शिर्डी येथे उपचारासाठी पाठवले आहे. जखमींना मदत करण्यासाठी म्हणून प्रशांत सूर्यवंशी, सुरेश थोरात, अशोक धनवटे हे धावून आले. रिक्षातील सर्व प्रवासी हे गोदातीरी असलेल्या महानुभाव मंदिरात दर्शनासाठी आले होते, तर दुचाकीवरील दोघे उपचारासाठी जाताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर