शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लांडग्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार; शेवगाव तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:57 IST

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुकळी शिवारात रहात असलेले शेतकरी सुलेमान रसूल शेख यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधून ठेवलेल्या पाच शेळ्यांचा लांडग्यांनी मंगळवारी (दि.५मे) पहाटेच्या सुमारास फडशा पाडला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुकळी शिवारात रहात असलेले शेतकरी सुलेमान रसूल शेख यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधून ठेवलेल्या पाच शेळ्यांचा लांडग्यांनी मंगळवारी (दि.५मे) पहाटेच्या सुमारास फडशा पाडला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. सुलेमान रसूल शेख हे सोमवारी रात्री पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या बांधून बालमटाकळी येथे काही कामानिमित्त आले होते. यावेळी पहाटेच्या सुमारास लोखंडी तारेची जाळी उचकाटून लांडग्यानी पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करत बांधून ठेवलेल्या लहान, मोठ्या अशा पाच शेळ्या ठार केल्या. गावातून शेतामध्ये गेल्यानंतर ही घटना त्यांच्या नजरेस पडली. सदरील घटनेची माहिती मिळताच पशुधन विकास अधिकारी डॉ.ए.आर.जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.डि.एम.गटकळ तसेच वनविभागाचे वनपाल पी.बी. वेताळ, वनरक्षक एस. आर. बुधवंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाºयांनी मृत शेळ्यांची उत्तरीय तपासणी करून वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. या शेळ्यांची शेख यांना भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावFarmerशेतकरी