शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या वादातून काष्टीत  रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार; दोघे भाऊ जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 12:42 IST

श्रीगोंदा : काष्टी येथील संजीवनी हाॅस्पीटल मसमोर दोघा भावांची मारामारी झाली. मनोज मुनोत याने पाईप मारला. त्यावर डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. या गोळीबारात मनोज मुनोत यांना एक गोळी लागली आहे.  ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

श्रीगोंदा : काष्टी येथील संजीवनी हाॅस्पीटल मसमोर दोघा भावांची मारामारी झाली. मनोज मुनोत याने पाईप मारला. त्यावर डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. या गोळीबारात मनोज मुनोत यांना एक गोळी लागली आहे.  ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेत मनोज मुनोत व डॉ. विजय मुनोत दोघेही जखमी झाले आहेत. घटनास्थळास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट दिली.

समजलेली अधिक माहिती अशी  की, मनोज मुनोत व डॉ. विजय मुनोत यांचा संपत्तीच्या वादातून वाद धुमसत होता.

बुधवारी मनोज मुनोत यांनी डॉ. विजय मुनोत यांच्या संजीवनी हाॅस्पीटलसमोर ट्रक लावली.

डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांनी यांना विचारले,  माझ्या दवाखन्यासमोर ट्रक का लावली ? त्याचे भांडणात रुपांतर झाले. सुरुवातीला मनोज याने डॉ. विजय मुनोत यांच्या डोक्यात पाईप मारला. त्यावर डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला.  एक गोळी मनोज मुनोत याच्या मांडीत घुसली. मनोज मुनोत याला  एक गोळी लागली.  मनोज मुनोत याच्या मांडीत गोळी घुसली आहे. मनोज मुनोत याला उपचारासाठी दौंडला हलविण्यात आले आहे. 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी