शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

दशक्रियाविधीत कुत्र्यांचा पंधरा जणांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 07:57 IST

प्रथमोपचारानंतर हलविले अहमदनगरला

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील खोकर येथील सिन्नरकर वस्ती भागात दशक्रियाविधी सुरू असताना त्यामध्ये मोकाट कुत्रे घुसले आणि त्यांनी दहा ते पंधरा जणांना चावा घेतला. त्यामुळे मोठी धांदल उडाली. जखमींवर नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी माहिती दिली.

या घटनेत जेऊर येथून आलेल्या नीलेश रामचंद्र भोंदे (वय ३७), मीरा दिलीप गिते (वय ५५), वळदगाव येथील सागर माळी (वय ३२), खोकर येथील चंद्रकला दिलीप चव्हाण यांच्यासह दहा ते पंधरा जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली. वडाळा महादेव येथे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या हुसेन चांदशहा पठाण यांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला. याच ठिकाणी दत्तू पगारे यांच्या तोंडाला कुत्र्याने चावा घेत जखमी केले. पगारे यांच्या दोन मुलांनाही कुत्र्याने चावा घेतला. सर्व जखमींना प्राथमिक उपचारानंतर नगरला हलविले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरdogकुत्रा