शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

बारमधील ललनाच्या प्रेमात पडला फौजदार; पत्नीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 13:06 IST

मुंबईतील बारमधील ललनाच्या प्रेमात पडलेल्या फौजदाराच्या पत्नीने रोजच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१४ जुलै) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील थिटेसांगवी येथे घडली.

श्रीगोंदा : मुंबईतील बारमधील ललनाच्या प्रेमात पडलेल्या फौजदाराच्या पत्नीने रोजच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१४ जुलै) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील थिटेसांगवी येथे घडली.

 अनिता पांडुरंग देवकाते (वय २७) असे आत्महत्या केलेल्या फौजदाराच्या पत्नीचे नाव आहे.

पांडुरंग देवकाते  मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर काम करीत होता. यामुळे त्याचा मुंबईतील बारशी संपर्क आला.  बारमधील छान, छबेल्या ललनींशी त्याची ओळख झाली. या ललनाच्या प्रेमात तो पडला. अनिताच्या वडिलांनी फौजदार जावयाची हौस पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या नावावर त्याला चार चाकी गाडी घेऊन दिली होती. नंतर घरच्यांनी हुंड्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून अनिताचा छळ सुरू केला. या छळास कंटाळून अनिताने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. 

 मयत अनिताचे वडील कैलास कोकरे (रा.पारोडी, ता.शिरुर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग देवकाते (पती), ज्ञानदेव देवकाते (सासरे) संध्या देवकाते (सासू), गणेश देवकाते (दिर) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच मुंबईचा हा पोलीस अधिकारी फरार झाला. मात्र त्याला आम्ही बेड्या ठोकणार अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी