शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणीत कर्जमाफी योजनेचे शेतक-यांनी केले फटाके, पेढे वाटून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:38 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस ब्राम्हणी येथून सोमवारी (दि.२४) पासून सुरू झाला. सोमवारी सकाळीच शेतक-यांनी यादीचे वाचन करण्यासाठी गावात गर्दी केली होती. आॅनलाईन कर्जमाफीची यादी प्रसिध्द होताच शेतक-यांनी फटाके वाजवून एकमेंकांना पेढे भरुन कर्जमाफी योजनेचे स्वागत केले.

ब्राह्मणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस ब्राम्हणी येथून सोमवारी (दि.२४) पासून सुरू झाला. सोमवारी सकाळीच शेतक-यांनी यादीचे वाचन करण्यासाठी गावात गर्दी केली होती. आॅनलाईन कर्जमाफीची यादी प्रसिध्द होताच शेतक-यांनी फटाके वाजवून एकमेंकांना पेढे भरुन कर्जमाफी योजनेचे स्वागत केले.पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील (नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी, जखणगाव) पात्र लाभार्थींची यादी लावण्यात आली आहे. ब्राह्मणीत सकाळीच शेतक-यांनी सेतू केंद्रावर कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी गर्दी केली होती. तहसीलदार फसोद्दीन शेख, उपनिबंधक दीपक नागरगोजे, महसूल मंडळ अधिकारी चांद देशमुख, सोसायटीचे सचिव अशोक आजबे, कामगार तलाठी संजय डोके, ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे आदींसह कर्जदार शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, ब्राह्मणीतील कर्जदार ११ शेतकरी स्वत: तहसीलदार शेख यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे ते संवाद साधणारआहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीFarmerशेतकरीGovernmentसरकार