शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकणकड्यावरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 14:27 IST

रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेह रविवारी सकाळी दरीतून बाहेर काढण्यात आपत्तीे व्यवस्थापनाला यश आले आहे. 

राजूर : रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेह रविवारी सकाळी दरीतून बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश आले आहे. ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील बेलपाडा जवळून येणारा हरिश्चंद्रगडाचा जो भाग आहे. त्यावरून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत हे शनिवारी रॅपलिंग करून चढत होते. त्यांच्याबरोबर ३० जणांचा ग्रुप होता.या ग्रुपने पहिला टप्पा पार केला. ते दुस-या टप्प्यासाठी जाणार होते. यावेळी सावंत यांचा पहिल्या टप्प्याचा रॅपलिंग दोर काढत असताना तोल गेला. ते दरीत कोसळले, यानंतर इतरांनी पोलिसांनी संपर्क साधला. पोलिसांनी व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने रविवारी मृतदेह बाहेर काढला. बाकीच्या लोकांनाही सुरक्षित बाहेर काढले आहे. अरुण सावंत यांच्यासह एकूण ३० जण हरिश्चंद्रगडावर शनिवारी रॅपलिंगसाठी आले होते. सावंत हे शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. रविवारी त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला. गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक म्हणून सावंत यांची ओळख होती.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले