शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू न दिल्यानं भावानेच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:47 IST

तंबाखू न दिल्याच्या रागातून विटाने मारहाण केल्याने चुलतभावाने मारहाण केल्याने जखमी झालेल्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

जामखेड : तंबाखू न दिल्याच्या रागातून विटाने मारहाण केल्याने चुलतभावाने मारहाण केल्याने जखमी झालेल्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मयताच्या मृत्यूस आरोपी हाच कारणीभूत असल्याची फिर्याद दाखल झाल्यामुळे जामखेड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.याबाबत रत्ना काका देडे (वय २७ रा. अरोळेवस्ती जामखेड) हिने फिर्याद दाखल केली आहे. शनिवार (दि.२) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता काका मारूती देडे (वय २९, रा. अरोळेवस्ती, जामखेड) घरासमोर बसले होते. त्यावेळी तेथे आरोपी रामा बबन देडे (वय २८, रा. अरोळेवस्ती जामखेड) आला. त्याने काका देडे यास तंबाखू मागितली. परंतु काका देडे याने तंबाखू दिली नाही. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमकझाली. आरोपी रामा देडे याने काका देडे यास विटाने मारहाण करून जखमी केले. जखमी काका देडे यास मारहाणीमुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यादरम्यानच काका देडे यास हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या मृत्यूस आरोपी रामा देडे हाच कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काका देडे याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.पोलीसांनी आरोपी रामा देडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड