शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्ष निवडीवरुन युवक काँग्रेसमध्ये गटबाजी; स्थगितीवरुन मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 12:12 IST

अहमदनगर दक्षिण युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्मितल वाबळे यांच्या निवडीवर युवक काँग्रेसचे प्रभारी हरपालसिंग यांनी स्थगिती दिली दिली. या संदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्हा युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. 

श्रीगोंदा : अहमदनगर दक्षिण युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्मितल वाबळे यांच्या निवडीवर युवक काँग्रेसचे प्रभारी हरपालसिंग यांनी स्थगिती दिली दिली. या संदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  त्यामुळे जिल्हा युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. 

आखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. बी. श्रीनिवास यांची मान्यता घेऊन अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्मितल वाबळे यांची निवड केलेली आहे, अशी  माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ‘लोकमत’ बोलताना दिली. त्यामुळे स्मितल वाबळे यांना दिलासा मिळाला आहे. काँग्रेस पक्षातील निवडीबाबत मत मांडण्याचा अधिकार पदाधिकाऱ्यांना आहे. पण पक्षाच्या इमेजवर कोणताही पध्दतीने परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असेही तांबे यांनी सांगितले.

 गेल्या महिन्यात श्रीगोंद्यात युवक काँग्रेसचा मेळावा झाला.  त्या मेळाव्यात युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले व स्मितल वाबळे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर स्मितल वाबळे यांची युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावर ओगले गटाने दिल्लीत हरपालसिंग यांचे कार्ड वापरून स्मितल वाबळे यांची निवडीस स्थगिती असा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल केला आणि थोरात गटाला चेकमेट देण्याचे काम केले. मात्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे यांनी स्मितल वाबळे यांच्या निवडीचे समर्थन करून पक्षातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण मोडून काढले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण