शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वाळू विक्रीतील त्रुटी दूर करू; महसूलमंत्री विखे-पाटील यांची माहिती

By शिवाजी पवार | Updated: December 5, 2023 14:45 IST

श्रीरामपूरमध्ये वाळू डेपोचे उद्घाटन

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारने ६०० रुपयांत वाळू विक्रीचे धोरण अवलंबिले आहे. या धोरणात काही प्रमाणावर त्रुटी असल्या तरी  त्या निश्चित दूर होतील, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे व वांगी येथे शासकीय वाळू डेपो केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन पध्दतीने विखे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्याप्रसंगी विखे पाटील यांनी जनतेशी संवाद साधला.

दोन्ही केंद्रावरून एक लाख ८० हजार ब्रास वाळूची शासकीय डेपोतून विक्री होणार आहे. त्यामुळे चोरटी वाळू वाहतूकीला निश्चित आळा बसणार आहे. सध्या आठ शासकीय वाळू डेपो केंद्रातून लाभार्थीना स्वतातून वाळू मिळणार आहे, असे महसूल प्रशासनाने यावेळी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, नानासाहेब शिंदे तलसीलदार मिलींद वाघ, माजी जि. प. सदस्य शरद नवले, ग्रामपंचायत सदस्यअनिल थोरात, भाजपचे ओबीसी सेलचे प्रकाश चित्ते, कैलास शिंदे, आण्णा थोरात, उपसभापती अभिषेक खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना शासकीय डेपोतून वाळू देण्यात आली. यावेळी तलाठी इलियास इमानदार, हिमालय डमाळे, ग्रामसेवक समीर मणियार, रमेश निबे, सरपंच रिजवाना शेख, उक्कलगावच्या सरपंच रविना शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखे