शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

लघवीला गेलेल्या गुजरातमधील चालकाला मारहाण करत पिकअप पळविली

By शेखर पानसरे | Updated: June 12, 2023 14:03 IST

संगमनेर शहर पोलिस ठाण्यात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शेखर पानसरे, संगमनेर (अहमदनगर) : पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून चालक लघवीला गेला होता. त्या चालकाला चौघांनी मारहाण करत पिकअप पळवून नेल्याची घटना रविवारी (दि.१२) रात्री १२.१५ ते १२.३० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात घडली. पोलिसांना कासारा दुमाला शिवारात पिकअप मिळून आली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पिकअप चालक महेश रतिलाल पंचाळ (वय ६०, रा. माधवनगर अवजारोड, ता. बागेडिया, जि. बडोदा, गुजरात) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. चालक पंचाळ हे पिकअपमधून मशिनरीचे स्पेआरपार्ट घेऊन जात होते, त्यांनी गुंजाळवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला पिकअप उभी केली. ते लघवीला गेले असता तेथे आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करण्यात सुरूवात केली. त्यांची पिकअप त्या चौघांनी पळवून नेली. त्या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी पिकअप आणि पिकअप पळवून नेणाऱ्या चौघांचा शोध सुरू केला.

दरम्यान कासारा दुमाला शिवारात रस्त्याच्या कडेला पिकअप मिळून आली. चोरट्यांनी पंचाळ यांचा मोबाइल आणि अडीच हजार रुपये चोरून नेले. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी