शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

'काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे'; उद्धव ठाकरेंचा संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद 

By शेखर पानसरे | Updated: September 8, 2023 13:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  संगमनेर : पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ...

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी (दि.८) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील वडझरी बुद्रुक आणि वडझरी खुर्द येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

'शासन आपल्या दारी आले का'? असे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले.  दुष्काळाची परिस्थिती असताना निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडावे. शेतातील पीके करपून गेली आहेत. त्यामुळे पीक विम्याच्या लाभ मिळावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी करत शेतीसंबंधी अनेक समस्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.

'काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे' असा धीर ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. खासदार संजय राऊत, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उत्तर नगर जिल्हाप्रमुख मुजीब शेख, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख विकास डमाळे आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरी