शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मंत्री समन्यायीच्या पाणी प्रश्नावर गप्प; राधाकृष्ण विखे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 16:28 IST

महाविकास आघाडी सरकारमधील जिल्ह्यातील तीनही मंत्री समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. सत्ता नसेल तर समन्यायीवर भाषणे केली जातात. मात्र सत्ता मिळताच या प्रश्नाचा विसर पडतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.

श्रीरामपूर : महाविकास आघाडी सरकारमधील जिल्ह्यातील तीनही मंत्री समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. सत्ता नसेल तर समन्यायीवर भाषणे केली जातात. मात्र सत्ता मिळताच या प्रश्नाचा विसर पडतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे एका कार्यक्रमात आमदार विखे बोलत होते. जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. समन्यायी वाटप कायद्यामुळे जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. याविरूद्ध आपण न्यायालयात धाव घेतली आहे. जिल्ह्यातील जे नेते आज मंत्री झाले आहेत. ते सत्तेत नसताना नेहमीच समन्यायीवर आवाज उठवत होते. ते आता गप्प झाले आहेत. ते सत्तेत जाऊन शेतक-यांची यावर मजा पाहत आहेत. महाविकास आघाडी सरकार विकास कामांच्या प्रश्नावर अपयशी ठरले आहे. कोणत्याही कामाबाबत विचारले तर कोरोनाचे कारण पुढे केले जाते. शेतकरी अत्यंत अडचणीत असताना केवळ घोषणा केल्या. त्यांच्या खात्यावर मदतीचा एक रुपयाही अजून पोहोचलेला नाही. त्यांना वा-यावर सोडले गेले, अशी टीका विखे यांनी केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPoliticsराजकारण