शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण - खा. सुजय विखे पाटील

By साहेबराव नरसाळे | Updated: June 23, 2023 18:41 IST

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार सुजय विखे पाटील होते.

अहमदनगर: शासन आपल्या दारी या अभियानातून लाभार्थ्यांना त्या त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत, असे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. 

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी अभियानात केवळ योजनेसाठी अर्ज स्वीकारणे इथपर्यंतच नको तर, त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ त्या लाभार्थ्यांना मिळायला हवा असे सांगून अभियान यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी आढावा घेताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजनेचा विभागनिहाय आढावा घेतला. मागील एक महिन्यात कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य, महसूल, समाज कल्याण, कामगार कल्याण या सारख्या विविध विभागात लाभार्थ्यांनी वैयक्तिक तसेच सामूहिक लाभासाठी अर्ज केले असून केवळ अर्ज न करता त्या लाभार्थ्यांना कशा प्रकारे प्रत्यक्ष लाभ देता येईल या साठी सर्वांनी काम करावे असे खा. विखे यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमात लाभार्थ्यांना त्याचे वाटप करावयाचे आहे. महिला बचत गट, शेतकरी, दीव्यांग, वैयक्तिक लाभार्थी या सर्वांना या कार्यक्रमात सहभागी करून त्यांना प्रत्यक्ष लाभ द्यावयाचा आहे. विभागनिहाय प्रत्यक्ष लाभार्थी यांची यादी करून लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आणण्याच्या सूचना त्यांनी करून याची सर्व जबाबदारी ही संबंधित विभागाने घ्यावयाची असे विखे म्हणाले. लोक कल्याणकारी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याकरिता लाभार्थ्यांना कमीत कमी कागदपत्रात योजनेचा लाभ मिळावा यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करून या यंत्रणच्या माध्यमातून लवकर कामे करावीत. या मुख्य कार्यक्रमा नंतर ही मंडळ निहाय ह्या शिबिराचे आयोजन सुरूच ठेवावे, असेत्यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेEknath Shindeएकनाथ शिंदे