शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी घेतले शनिदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:19 IST

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री दहा वाजता शिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. दरम्यान दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिदर्शन घेतले होते.

सोनई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री दहा वाजता शिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. दरम्यान दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिदर्शन घेतले होते.औरंगाबाद येथून कार्यक्रम आटोपून पुण्याकडे जात असताना फडणवीस यांनी रात्री दहाच्या सुमारास शिंगणापूर येथे गेले. तेथे त्यांनी शनिदर्शन घेतले. येथील उदासी महाराज मठात पूजा करून अभिषेक घातला. तद्नंतर त्यांनी चौथºयावर जाऊन शनिदर्शन घेतले. यावेळी फडणवीस यांचा देवस्थानच्या वतीने योगेश बानकर यांनी सत्कार केला. यावेळी बाळासाहेब कु-हाटे, सुभाष पवार आदी उपस्थित होते.शनिदर्शनानंतर पत्रकारांनी फडणवीस यांना छेडले असता त्यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले. मात्र शनिदर्शनाने आत्मिक समाधान मिळाल्याने त्यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसshanivar wadaशनिवारवाडाpoojaपूजा