शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर उपविभागातील ७१ जणांवर हद्दपारीची कारवाई

By शेखर पानसरे | Updated: June 24, 2023 11:21 IST

सोमनाथ वाघचौरे : आगामी काळात विविध सण, उत्सव

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर उपविभागातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ७१ जणांवर सीआरपीसी १४४ (दोन) अन्वये कारवाई करण्यात आली असून त्यांना ठरावीक कालावधीकरिता हद्दपार करण्यात आले आहे. अगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

आगामी काळात विविध सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार तसेच सार्वजनिक सण, उत्सवादरम्यान गुन्हे दाखल असलेल्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सण, उत्सव शांततेत पार पाडावे. त्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी कारवाई करण्यात आली. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. संगमनेर शहर, संगमनेर तालुका त्याचप्रमाणे अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार ७१ जणांना संगमनेर आणि अकोले तालुक्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. यातील व्यक्ती पुन्हा हद्दीमध्ये मिळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. असेही उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी