शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी उपमहापौरांचा नगर महापालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 14:35 IST

अहमदनगर महापालिकेत उपमहापौरांसह भाजपच्या पदाधिका-यांनी सोमवारी आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. खतनिर्मिती प्रकल्पाची निविदा रद्द करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर : महापालिकेत उपमहापौरांसह भाजपच्या पदाधिका-यांनी सोमवारी आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. खतनिर्मिती प्रकल्पाची निविदा रद्द करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.महापालिकेच्या खतनिर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. त्यामुळे दुसरा ठेकेदार नेमण्यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा काढताना मेरी संस्थेच्या प्रमाणपत्राची अट आवश्यक होती. मात्र, महापालिकेने ही अट निविदेत टाकली नाही. त्यामुळे ही निविदा चुकीच्या पद्धतीने काढण्यात आली आहे, असा आरोप करीत ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यासह भाजपाच्या पदाधिका-यांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनाची दखल घेत महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांनी छाननी समितीचा अभिप्राय घेवून ही निविदा रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्त मंगळे यांनी दिले. यावेळी भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले, सरचिटणीस किशोर बोरा, गौतम दिक्षीत, नरेंद्र कुलकर्णी, महेश तवले, विश्वनाथ पोंदे, उमेश साठे, श्रीकांत साठे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका