शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुक करणा-या जामखेड नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिका-यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 18:25 IST

जामखेड नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांनी संगनमत करुन सुमारे १२० आरोग्य कर्मचा-यांची आर्थिक फसवणुक केल्याबद्दल संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जामखेडच्या जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखरे यांना देण्यात आले.

अहमदनगर : जामखेड नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांनी संगनमत करुन सुमारे १२० आरोग्य कर्मचा-यांची आर्थिक फसवणुक केल्याबद्दल संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जामखेडच्या जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखरे यांना देण्यात आले.जामखेड नगर परिषदने आरोग्य कर्मचा-यांचे किमान वेतन व महागाई फरकाची चोपन्न हजार सहाशे रुपये रक्कम प्रत्येक कर्मचा-यांच्या महाराष्ट्र बँकेच्या जामखेड शाखेत जमा केलेली आहे. २० एप्रिल रोजी जामखेड नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिका-याने व काही कर्मचा-यांच्या संगनमताने सुमारे १२० आरोग्य कर्मचा-यांची फसवणुक करुन सही व अंगठे घेतले. सदरील बँक मॅनेजरला हाताशी धरुन या कर्मचा-यांच्या बँक खात्यातून सहा हजार तर काही कर्मचा-यांच्या खात्यातून पंधरा हजार रुपयाची रक्कम परस्पर काढण्यात आली. याद्वारे आरोग्य कर्मचा-यांची फसवणुक करुन तेरा लाख रुपयाचा अपहार करण्यात आलेला आहे. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला लेखी फिर्याद देखील दिलेली आहे.या घटनेची चौकशी करुन फसवणुक करणा-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या माध्यमातून फसवणुक झालेले सर्व शोषित कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सिध्दार्थ घायतडक, मधुकर राळेभात, नामदेव राळेभात, अवधुत पवार, गोरख दळवी, विजय गायकवाड, बाबासाहेब ओहोळ, मिलिंद घायतडक, लक्ष्मण घायतडक, रामदास गायकवाड, राजेंद्र माने, मधुकर निकाळजे, दिलीप डाडर, कल्याण काळे आदिंसह जामखेड नगरपरिषदचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड