शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मृग नक्षत्रास प्रारंभ; पेरणीची तयारी पूर्ण, मोठ्या पावसाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 14:09 IST

सात जून हे पावसाचे मुहूर्त. रविवारी पावसाच्या मृग नक्षत्राला सुरूवात होत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या  आधीच्या दिवशी पडणारा पाऊस मात्र यंदा झाला नाही. खरिपाच्या पेरणीची शेतक-यांची तयारी केली आहे. आता मोठ्या पावसाची शेतक-यांना प्रतीक्षा लागली आहे.

अहमदनगर : सात जून हे पावसाचे मुहूर्त. रविवारी पावसाच्या मृग नक्षत्राला सुरूवात होत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या  आधीच्या दिवशी पडणारा पाऊस मात्र यंदा झाला नाही. खरिपाच्या पेरणीची शेतक-यांची तयारी केली आहे. आता मोठ्या पावसाची शेतक-यांना प्रतीक्षा लागली आहे.

निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात जोरदार येईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र चक्रीवादळानंतर आकाश निरभ्र झाले आहे.

 खरिपाच्या पेरणीची शेतक-यांनी तयारी पूर्ण केली आहे. गतवर्षी ६ जूनपर्यंत जिल्ह्यात ०.२६ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र वादळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे १६.५२ टक्के इतका पाऊस झाला आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त असला तरी पेरणीसाठी आवश्यक असणारा पाऊस गरजेचा राहणार आहे. उत्तरेत चांगला, तर दक्षिणेत रिमझिमशुक्रवारी (दि. ५ जून ) जिल्ह्यात कुठे जोराचा तर कुठे रिमझिम पाऊस झाला. कोपरगाव (६३ मिमी.), राहुरी (२३ मिमी.), राहाता (२९ मिमी.), श्रीरामपूर (२१ मिमी.) या तालुक्यात चांगला पाऊस झाला. 

नगर शहर (१ मिमी.),अकोले (२ मिमी.), संगमनेर (४ मिमी.), नेवासा (३ मिमी.) या तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सर्वाधिक पाऊस झाला.

चार- पाच दिवस सलग पाऊस राहणार आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असेल. १२ किंवा १३ जूनला मान्सून जिल्ह्यात दाखल होईल.  नगर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी पाऊस झाला. हा पाऊस सलग चार-पाच दिवस चांगला राहील.    -प्रा. बी. एन. शिंदे, हवामान तज्ज्ञ 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी