शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय माझाच : आमदार संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:36 IST

शिवसेनेच्या काळात नगर शहराचा विकास खुंटला आहे.

भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय माझाच : आमदार संग्राम जगतापअहमदनगर : शिवसेनेच्या काळात नगर शहराचा विकास खुंटला आहे. सध्या राज्यात आणि देशात भाजपाची सत्ता असल्याने शहरविकासाकरीता निधी मिळण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मी आणि पक्षाचे नगरसेवकांनी मिळून घेतला आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना हा खुलासा त्यांनी केला. जगताप म्हणाले, पक्षाने खुलासा मागितला असला तर योग्य तो खुलासा देईल. भाजपला हा बाहेरून पाठिंबा आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही. केवळ भाजपवर अंकुश ठेवेल. छिंदम - बोराटे क्लिप प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. बाबासाहेब वाकळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, कारण ती आमची जागा नव्हती.

वडीलांचाही निर्णयाशी कोणताही संबध नाहीविधान परिषेदेचे आमदार माझे वडील अरुण जगताप यांचा सुद्धा निर्णयाशी कोणताही संबध नाही. मी भाजपमध्ये जाणार नसून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे.

फाळके आणि कळमकर यांचे आरोप बिनबुडाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांनी आमच्यावर आरोप केले आहेत. मात्र त्यांची व माझी कोणतीही चर्चा झाली नव्हती. हा निर्णय फक्त माझा व नगरसेवकांचा निर्णय आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका