शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू, अहमदनगरमधील हृदयद्रावक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 18:48 IST

नगरमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून घरी असलेल्या भावाचाही मृत्यू झाला.

भेंडा : नगरमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून घरी असलेल्या भावाचाही मृत्यू झाला. सचिन चावरे (वय 21 वर्षे ) व शुभम चावरे(वय 19 वर्षे ) या दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली या गावी घडल्याने चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील शेतकरी पोपट सीताराम चावरे(वय 50 वर्षे) यांचा लहान मुलगा शुभम हा नगर येथे एमबीएचे शिक्षण घेत होता. मंगळवार दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता कॉलेजमध्ये गेला असता पायऱ्या चढतांनी तो पाठीमागे पडला. त्याला तातडीने नगर सिव्हिल हिस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले परंतु उपचाराआधीच  त्याचे निधन झाल्याचे घोषित करण्यात आले.

शुभमच्या मृत्यूची बातमी नजीक चिंचोली येथे घरी असलेल्या शुभमच्या मोठा भाऊ सचिन याला समजली. शुभमच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सचिनची प्रकृती बिघडल्याने त्याला दुपारी 2 वाजता प्रथम भेंडा व त्यांनतर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु सचिनचे ही उपचारापूर्वीच निधन झाले.

नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शुभमचे शवविच्छेदन  तर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात सचिनचे शवविच्छेदन केल्या नंतर दोघा भावांचे  मृतदेह नजीक चिंचोली येथे आणण्यात आले. सायंकाळी 5 वाजता  शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

एकाच कुटुंबातील आणि सख्ख्या भावांचे  असे निधन होणे ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे.या घटनेने नजीक चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे. सचिन,शुभम,आई-वडील व दोन बहिणी असा हा परिवार होता .त्यांचे मागे आता आई-वडील,एक विवाहित व एक लहान बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDeathमृत्यू