शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

 टँकरच्या धडकेने अपंग तरूणाचा मृत्यू; सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:06 IST

सोनई-शिंगणापूर रस्त्यावर मुळा कारखाना गेट समोर एका दुधाच्या रिकाम्या टँकरने शिंगणापूर येथील अपंग तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष जयराम बानकर असे या मयत झालेल्या अपंग तरुणाचे नाव आहे.

सोनई : सोनई-शिंगणापूर रस्त्यावर मुळा कारखाना गेट समोर एका दुधाच्या रिकाम्या टँकरने शिंगणापूर येथील अपंग तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष जयराम बानकर असे या मयत झालेल्या अपंग तरुणाचे नाव आहे.२४ फेब्रुवारीच्या रात्री १०:१५ चे दरम्यान दूध टँकरची (क्र.एम.एच.-१६, अ.-८५५६)   सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील मुळा कारखाना गेटसमोर हॉटेल नागेशजवळ कुबड्यावर पायी जात असलेल्या संतोष जयराम बानकर (वय ३५, रा. शनिशिंगणापूर) याला धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मयताचे नातेवाईक भाऊसाहेब ज्ञानदेव बानकर (वय ४३, रा. शनिशिंगणापूर) यांनी सोनई पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. टँकर चालक रवींद्र राजेंद्र केदार (रा. लोळेगाव, ता. शेवगाव) याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची पोलिसांनी नोंद केली आहे.  अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे. संतोष बानकर  हे शनैश्वर देवस्थानचे कर्मचारी आहेत. नेत्रदान विभागात काम करीत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, भाऊ, वडिल असा परिवार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाshani shinganapurशनि शिंगणापूरAccidentअपघात