शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये टॅक्ट्ररच्या धडकेने चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 18:42 IST

घरासमोरील रस्त्यावर लहान पाच वर्षांची चिमुरडी खेळत असताना भरधाव वेगाने येणा-या टॅक्ट्ररने जोराची धडक दिली. या धडकेने गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

जामखेड : घरासमोरील रस्त्यावर लहान पाच वर्षांची चिमुरडी खेळत असताना भरधाव वेगाने येणा-या टॅक्ट्ररने जोराची धडक दिली. या धडकेने गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.याबाबत लक्ष्मण महादेव घुमरे (रा. संकल्प कॉलनी जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवार (दि.१३जून) रोजी साक्षी योगेश घूमरे (वय-५, रा. संकल्प कॉलनी जामखेड) ही घरासमोरील रस्त्यावर खेळत होती. आरोपी दिपक मारूती साबळे हा त्याच्या ताब्यातील टॅक्ट्रर ( टॅक्ट्रर क्रमांक एम. एच. -१६, ऐ.एम.-३४२८) भरधाव वेगाने चालवून साक्षी हिस जोराची धडक दिली. या धडकेने साक्षी गंभीर जखमी झाली. तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी दिपक मारूती साबळे यांच्यावर २७९, ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड