शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

गुहा परिसरात आढळला बारा वर्षाच्या मुलाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 17:29 IST

नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुहा परिसरात बारा वर्ष वयोगटातील मुलाचा मृतदेह जळालेल्या आवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैज्ञानिक तपास पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे़ अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही.

राहुरी : नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुहा परिसरात बारा वर्ष वयोगटातील मुलाचा मृतदेह जळालेल्या आवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैज्ञानिक तपास पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे़ अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपधिक्षक अरूण जगताप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेशक विभागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गायकवाड, डी़ डी़ गायकवाड, सतिश शिरसाट, राजेंद्र साळवे, गौतक लगड, हर्षवर्धन बहिर, निलेश मेटकर, सुरेश भिसे, प्रभाकर शिरसाट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

हद्दीवरुन रंगला वाद

नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर रामदेव धाब्यासमोर जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. गुहा व देवळाली प्रवरा यांच्या सिमेवर मृतदेह आढळल्याने हद्द कोणाची यावरुन वैद्यकीय अधिकारी व कामगार तलाठी यांच्यामध्ये वादंग सुरू झाले. या वादामुळेच वैद्यकीय अधिकारी व कामगार तलाठी यांनी येण्यास टाळाटाळ केली़ त्यामुळे तपास करणारी पोलीस यंत्रणाही आवक झाली. देवळाली प्रवरा व गुहा हद्दीतील वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ केली. कोणीही दोन तास घटनास्थळी फिरकले नाही. अखेर राहुरी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुधीर क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस