शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डंपरची दुचाकीला धडक; दोघे जखमी

By शेखर पानसरे | Updated: May 3, 2024 17:56 IST

नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर राजापूर (ता. संगमनेर) गावाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ डंपरने दुचाकीला धडक दिली.

संगमनेर : नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर राजापूर (ता. संगमनेर) गावाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ डंपरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.०३) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास झाला. अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला.डंपरचालक हा नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावरून ढंपर घेऊन नाशिककडून येणाऱ्या सर्व्हिस रस्त्याने संगमनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतरत असताना डंपरची दुचाकीला जोराची धडक बसली.

दुचाकीचालक पुरूष आणि पाठीमागे बसलेली महिला धडकेने रस्त्याच्या बाजूला उडून पडले, ते प्रवास करीत असलेल्या दुचाकीहून डंपर गेल्याचे दुचाकीचा चुराडा झाला होता. दोघेही बाजूला पडल्याने बचावले, त्यांना मार लागला. खासगी वाहनातून दोघा जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

टॅग्स :SangamnerसंगमनेरAccidentअपघात