शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणा-या ९ हजार जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:27 IST

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात नऊ हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात नऊ हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, रस्त्यावर वाहने आणू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले होते़ या आवाहनानंतरही अनेकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी अशा लोकांविरोधात गुन्हे दाखल केले. तर विनाकारण जे वाहने घेऊन घराबाहेर पडले. त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात कारवाईची मोहिम सुरूच आहे. दरम्यान पर्यटन व्हिसाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प, जामखेड, नेवासा पोलीस ठाण्यात २९ परदेशी नागरिकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तसेच परदेशी व परप्रांतीय लोकांची ओळख लपवून ठेवत त्यांना आश्रय दिल्याप्रकरणी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी