शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या तिघांविरुध्द गुन्हा; ट्रॅक्टरसह बुलेट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 18:00 IST

ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळुची अवैधरित्या वाहतूक सुरू असताना पोलिसांनी कारवाई केली. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॉलीतील एक ब्रास वाळू व बुलेट हे दुचाकी वाहन असा एकूण ३ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी (७ आॅगस्ट) रात्री एक वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वेल्हाळे गावच्या शिवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर : ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळुची अवैधरित्या वाहतूक सुरू असताना पोलिसांनी कारवाई केली. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॉलीतील एक ब्रास वाळू व बुलेट हे दुचाकी वाहन असा एकूण ३ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी (७ आॅगस्ट) रात्री एक वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वेल्हाळे गावच्या शिवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    कैलास राजाराम कासार (वय ४१, देवाचा मळा, संगमनेर), संदीप सखाहरी गुळवे (वय २७), दीपक बाळासाहेब शिरतार (वय २४, रा. वेल्हाळे, ता. संगमनेर अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. 

    उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत हे पथकासह गस्तीवर असताना त्यांना वेल्हाळे गावच्या शिवारातील महादेव मंदिराजवळ विना क्रमांकाचा एक ट्रॅक्टर-ट्रॉलीसह आढळून आला. या ट्रॅक्टरच्या चालकाला त्यांनी थांबवित ट्रॉलीमध्ये पाहिले असता त्यांना वाळू आढळून आली.  उपविभागीय पोलीस अधिकारी पंडीत यांनी शहर पोलिसांना सदर ट्रॅक्टर चालक व त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी विना क्रमांकाचा ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॉलीतील एक ब्रास वाळू व बुलेट (एम. एच. १७, ए. व्ही. ५०५०) असा एकूण ३ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला  ट्रॅक्टर, ट्रॉली व बुलेट तहसील कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक संदीप बोटे करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी