शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शांतता भंग करणा-या अठरा जणांवर गुन्हा; कोपरगाव पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:27 IST

कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे सार्वजनिक रस्त्यावर रस्त्याच्या कारणावरुन पोलिसांसमोरच विनामास्क आपसात भांडण केले. यावेळी मोठ्याने आरडाओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

कोपरगाव : तालुक्यातील टाकळी येथे सार्वजनिक रस्त्यावर रस्त्याच्या कारणावरुन पोलिसांसमोरच विनामास्क आपसात भांडण केले. यावेळी मोठ्याने आरडाओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकरणी पोलीस हवालदार सुरजकुमार जीवन अग्रवाल यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात १८ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश दत्तू बर्डे, सतीष (लल्लू) दत्तू बर्डे, जयश्री गणेश बर्डे, रेणुका शिवाजी वाघ, लहानू रंभू देवकर, दीपक (बोब्या) पिंपळे, ब्राम्हणगाव येथील रिक्षाचालक राकेश (पूर्ण नाव  माहित नाही), जना रोनोबा देवकर, दत्तू रोनोबा देवकर, राजेंद्र निवृत्ती देवकर, परशुराम निवृत्ती देवकर, महेश परशुराम देवकर, अतुल राजेंद्र देवकर, सुमित राजेंद्र देवकर, मच्छिंद्र जना देवकर, संजय देवकर, संदिप जनार्धन देवकर (सर्व रा.टाकळी, ता.कोपरगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारी