शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित कैदी राहुरी विद्यापीठ व कुकडी पाटबंधारे विश्रामगृहात करणार क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:49 IST

अहमदनगर जिल्ह्यातील दु्य्यम कारागृहातील कैद्यांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकरी भवनात ठेवण्यात येणार आहे. तर विसापूर येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना कुकडी पाटबंधारेच्या विश्रामगृहात ठेवण्यात येणार आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील दु्य्यम कारागृहातील कैद्यांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकरी भवनात ठेवण्यात येणार आहे. तर विसापूर येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना कुकडी पाटबंधारेच्या विश्रामगृहात ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच दुय्यम कारागृहात कोरोनाबाधित कैद्यांची संख्या वाढली आहे. श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर येथील कैद्यांना कोरोना झाला आहे. तब्बल ६०च्यापेक्षा अधिक कैदी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अशा बाधित कैद्यांसाठी महात्मा फुले कृषी  विद्यापीठाच्या शेतकरी भवनमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहेत.

 विसापूर कारागृहातील कैद्यांनाही काही प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. येथील कैद्यांना लागण झाल्यास त्यांची व्यवस्था कार्यकारी अभियंता. कुकडी पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहात करण्यात येणार आहे.

याबाबत सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर तर आरोग्य सोयी-सुविधांची जबाबदारी जिल्हा रुग्णालयाकडे देण्यात आलेली आहे. जेवण, नाश्ता, चहा आदी सुविधा देण्याबरोबरच तेथील सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याPrisonतुरुंगjailतुरुंग