शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील दोषींना लवकर फाशी द्या, सकल मराठा समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:38 IST

छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. संविधानामुळेच निर्भयाला न्याय मिळाला असून दोषींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणी लवकर व्हावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.

संगमनेर : कोपर्डी खून खटल्याच्या निकालाचे सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. संविधानामुळेच निर्भयाला न्याय मिळाला असून दोषींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणी लवकर व्हावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.कोपर्डी खून खटल्याच्या निकालाचे स्वागत करण्यासाठी गुरूवारी संगमनेर येथील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिक-पुणे महामार्गावर एकत्र जमले. राजाभाऊ देशमुख, शरद थोरात, अमोल खताळ, अविनाश थोरात, अमोल कवडे, अशोक सातपुते, अविनाश सातपुते, प्रल्हाद शिंदे, बाळासाहेब देशमुख, धीरज देशमुख, योगेश देशमुख, बाबू नालकर यांसह अनेकांनी एकत्र येत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी न्यायालयात भक्कम युक्तीवाद केल्याने आरोपींना फाशी झाल्याने त्यांचे आभार मानण्यात आले. कुठलीही जात-पात न बघता महिला भगिंनीच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाSangamnerसंगमनेरmarathaमराठा