शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री रविना टंडनसह फराह खान, भारती सिंग विरोधात नगरमध्ये तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 21:39 IST

‘बँक बेचर्स’ या कार्यक्रमात अभिनेत्री फराह खान, भारती सिंग व रविना टंडन यांनी बायबलमधील ‘हलेलुया’ या पवित्र शब्दावर अश्लील भाष्य करत थट्टा केली आहे.

अहमदनगर : टीव्ही शोमध्ये ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखविल्याप्रकरणी अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंग व फराह खान यांच्याविरोधात ख्रिश्चन सेवा संघाच्यावतीने तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २८) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत संघाचे शहर जिल्हाध्यक्ष जेम्स आल्हाट, जॉन गायकवाड, रोहिदास मिरपगार, अमृतराव शिंदे, भालचंद्र भाकरे, अ‍ॅड. अडसूळ, छगनराव क्षेत्रे, एल.एम,पवार, जॉर्ज क्षेत्रे, प्रकाश क्षेत्रे, मनोज प्रभुणे, तुकाराम गायकवाड यांनी तोफखाना ठाण्याचे निरीक्षक एच.पी मुलानी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, ‘बँक बेचर्स’ या कार्यक्रमात अभिनेत्री फराह खान, भारती सिंग व रविना टंडन यांनी बायबलमधील ‘हलेलुया’ या पवित्र शब्दावर अश्लील भाष्य करत थट्टा केली आहे. यामुळे नाताळ सणाच्यानिमित्ताने देशभरातील ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

टॅग्स :Raveena Tandonरवीना टंडनFarah Khanफराह खानCrime Newsगुन्हेगारी