शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना: अध्यक्षपदी बाबा ओहोळ, उपाध्यक्षपदी संतोष हासे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 16:09 IST

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रताप उर्फ बाबा पुंजाजी ओहोळ यांची तर उपाध्यक्षपदी संतोष रखमा हासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवारी कारखान्याच्या अतिथीगृहात कारखान्याचे मागदर्शक , कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. 

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रताप उर्फ बाबा पुंजाजी ओहोळ यांची तर उपाध्यक्षपदी संतोष रखमा हासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवारी कारखान्याच्या अतिथीगृहात कारखान्याचे मागदर्शक , कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली.    कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ यांनी अध्यक्षपदासाठी ओहोळ यांच्या नावाच्या मांडलेल्या सुचनेला संचालक इंद्रजीत खेमनर यांनी तर संचालक गणपत सांगळे यांनी उपाध्यक्षपदासाठी हासे यांच्या नावाच्या मांडलेल्या सुचनेला संचालक तुषार दिघे यांनी अनुमोदन दिले. कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक इंद्रजित थोरात, चंद्रकांत कडलग, मिनानाथ वर्पे, भाऊसाहेब शिंदे, संपतराव गोडगे, दादासाहेब कुटे, रोहिदास पवार, विनोद हासे, अनिल काळे, भास्कराव आरोटे, माणिक यादव, अभिजीत ढोले, मिरा वर्पे, मंदा वाघ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगळुरे यांनी अध्यक्षपदी ओहोळ तर उपाध्यक्षपदी हासे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.    कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मंत्री थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना तालुक्याची कामधेनू आहे. कारखान्याचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी मागील काळात कारखाना अतिशय सक्षमपणे चालविला. कारखान्याच्या संचालक मंडळात नव्या चेहºयांना संधी देताना अध्यक्षपदी ओहोळ तर उपाध्यक्षपदी हासे यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील सर्वच सहकारी संस्था चांगल्या उत्तमरित्या सुरू आहेत. कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाली. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक या सर्वांचेच कारखान्यावर मोठे प्रेम असुन नव्या पदाधिकाºयांना चांगल्या सहकाराचा समृध्द वारसा पुढे चालवायचा आहे. असेही थोरात म्हणाले.    आमदार डॉ. सुधीर तांबे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, कारखान्याचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष लक्ष्मणराव कुटे, उद्योजक राजेश मालपाणी, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, रामदास वाघ, अमित पंडीत, शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर, इंद्रजित थोरात, भाऊसाहेब कुटे, हरिभाऊ वर्पे, साहेबराव गडाख, संपतराव डोंगरे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, मिरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, विश्वास मुर्तडक, सुधाकर रोहम, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, अर्चना बालोडे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, विष्णुपंत रहाटळ  हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाºयांच्या निवडीचे कौतुक केले. -----------------