शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

साधनेमुळे मन निर्मळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 13:51 IST

महावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा.

सन्मतीवाणीमहावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा. महापुरुषांचा आदर्श सतत डोळ्यापुढे ठेवून आपण आपले आयुष्य घालवावे. निरपेक्ष भावाने कोणतीही साधना केली तर त्याचे  फळ मिळते. साधनेमुळे मन निर्मळ होते. महावीरांनी बारा वर्ष तपश्चर्या केली. साधनेमुळे कर्मातून मुक्त होता येते. साधू संगतीने संयमवृत्ती शिकावयास मिळते. संयमाने जीवनात बदल होतो. कोणाचाही सूड घेण्याची भावना ठेवू नका. सर्वांविषयी स्नेहभाव असावा तरच एकमेकांची मने जुळतील. स्नेहभाव परस्परांतील वैर नष्ट करतो. जेथे जेथे घमंड आहे, गर्व आहे, तेथे प्रकाशाची ज्योत पेटत नाही. क्रोध आणि क्रू रतेने नरक प्राप्त होतो.जयमलजी महाराज साहेबांची ३१० जयंती साजरी होत आहे. जयमलजी यांनी लिहिलेली साधू वंदना दररोज म्हटली पाहिजे. साधूंच्या चरणांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. प्रेम असेल तर प्रत्येक घर स्वर्ग होऊ शकते. जयमलजी  यांनी कठोर साधना केली. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. त्यांनी जैन धर्माचा प्रसार केला. त्यांना निद्राविजेता असे म्हणत. कारण ते कधी कधी झोपत नव्हते. बैठ्या अवस्थेत त्यांना झोप घेण्याची सवय होती. महापुरुष हे दीपस्तंभ असतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण वागले पाहिजे.- पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर