शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी रावणासारखा गर्व करू नये - नाना पटोले यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 16:39 IST

मुख्यमंत्र्यांचा थेट नामोउल्लेख टाळत पटोले यांनी रावणाचे उदाहरण देवून त्यांच्यासारखा कुणीही गर्व करून नये, असा सल्ला दिला.

शिर्डी : भाजपचा आवाज कोणही दाबू शकत नाही, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा माजी खासदार नाना पटोले यांनी आज शेलक्या शब्दात समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांचा थेट नामोउल्लेख टाळत पटोले यांनी रावणाचे उदाहरण देवून त्यांच्यासारखा कुणीही गर्व करून नये, असा सल्ला दिला.खडसे, राणे या बहुजन समाजातील नेत्यांना संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. छगन भुजबळ केवळ बहुजन समाजातील नेते आहेत, म्हणून आत आहेत. डाकु लोकांचे काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थीत केला. राष्ट्रीय ओबीसी जनगणना परिषदेसाठी आलेल्या पटोले यांनी पत्रकारांशी बोलतांना राज्य व केंद्र सरकारवर सडकुन टीका केली. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळली नसून शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. लोकशाही संविधानावर चालली पाहिजे. सध्या मात्र एका विचाराचा अजेंडा राबवला जात आहे. पाच-दहा टक्के नागरिक समाधानी असतील पण नव्वद टक्के जनता नाराज आहे. बहुजनांची थिंक टँक निर्माण होण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNana Patoleनाना पटोलेshirdiशिर्डी