शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीला दुग्धाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:05 IST

दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी हिताचा निर्णय घेत नाही, असा आरोप करीत रविवारी नगरमध्ये दगडावर मुख्यमंत्र्याची प्रतिकृती काढून त्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला़ तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीचा दगड ठेवलेल्या खुर्चीचे पाय कापून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरुन पायउतार करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

अहमदनगर  -  दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे शेतकरी हिताचा निर्णय घेत नाही, असा आरोप करीत रविवारी नगरमध्ये दगडावर मुख्यमंत्र्याची प्रतिकृती काढून त्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला़ तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीचा दगड ठेवलेल्या खुर्चीचे पाय कापून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरुन पायउतार करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला़पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने नगर शहरातील दिल्लीगेट येथे महात्मा फुले यांना अभिवादन करुन कॉ़ बाबा आरगडे, दूध उत्पादक संघर्ष समितीचे नेते गुलाबराव डेरे यांच्या हस्ते सरकारविरोधी गुढी उभारण्यात आली़दूध धंद्याला नवसंजीवनी प्राप्त होण्यासाठी दुधाला चांगला भाव मिळावा, ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळण्यासाठी कडक कायदा करावा, अशी मागणी करीत आंदोलकांनी नागरिकांना मोफत दुधाचे वाटप केले.प्रत्यक्षात मिळतो १७ रुपये दरदूध उत्पादक शेतकºयांना राज्य सरकारने जाहीर केलेला २७ रुपये प्रतिलीटरचा दर मिळत नसून, त्यांना प्रत्यक्षात १७ रुपये दर मिळतो. राज्यात दूध भेसळ वाढली आहे़ सरकारच्या मेहेरबानीने शेतकºयांच्या जीवावर डेअरीमालक कोट्यधीश झाले. मात्र दूध उत्पादक शेतकºयाला त्याच्या श्रमाचा मोबदला दिला जात नाही, अशी टीका अ‍ॅड़ कारभारी गवळी यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्री