शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणफुले, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष संपत गलांडे, उत्तर नगर जिल्हा ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस भारत गवळी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. प्रवरा शैक्षणिक संस्थेत ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांच्या अभिनंदनाचा ठराव उपाध्यक्ष भगत यांनी मांडला असता तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शहर भाजपाचे सरचिटणीस संजय नाकिल, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सीताराम मोहारीकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य शिवकुमार भंगिरे, ओबीसी मोर्चाचे शहर उपाध्यक्ष भगवान कुक्कर, अमोल रणाते, ओबीसी मोर्चाचे संगमनेर शहर सरचिटणीस प्रशांत वाडेकर, बालाजी लालपोतु, संतोष भालसिंग, कार्यालयीन प्रमुख संतोष पठाडे आदी यावेळी उपस्थित होते.
ओबीसी जागर अभियानाचा रथ जिल्ह्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST