शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगर-पुणे हायवेच्या दुभाजकावर कार झाली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:51 IST

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला आदळून रस्त्यावर आडवी झाली. यामुळे कारसह तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने त्यांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. नगर-पुणे मार्गावरील केडगाव येथे हा विचित्र अपघात झाला.

ठळक मुद्देएकमेकांवर आदळून तीन वाहनांचे नुकसान

केडगाव : चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला आदळून रस्त्यावर आडवी झाली. यामुळे कारसह तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने त्यांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. नगर-पुणे मार्गावरील केडगाव येथे हा विचित्र अपघात झाला.कार (क्रमांक एम. एच. १६ बी वाय ६७७५) नगरहून केडगावच्या दिशेने येत होती. हॉटेल निशा पॅलेससमोर या कारचा ताबा सुटून ती दुभाजकावर जाऊन रस्त्यावरच आडवी झाली. त्यामुळे कार मागे असणारा ट्रक कारवर तर ट्रक मागे असणारी एस. टी. बस ट्रकवर आदळली. यात कार व ट्रकसह बसचे नुकसान झाले. बसच्या काचा फुटून दर्शनी भागाचे नुकसान झाले. अपघात होताच बसमधील प्रवासी भयभीत होऊन खाली उतरले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे अहमदनगर-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात