शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यात कार लावली, अचानक पेटली!

By शिवाजी पवार | Updated: January 9, 2024 12:38 IST

आगीचा डोंब : रस्त्यावरील प्रवासी धावले मदतीला

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथील पोलिस निवारा कक्षामध्ये लावण्यात आलेल्या अपघातातील एका कारने सोमवारी अचानक पेट घेतला. रस्त्यावरील प्रवाशांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आली.

सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. एका अपघातातील ही कार (एमएच २०, बीक्यू ५०५५) पोलिस निवारा कक्षामध्ये दहा दिवसांपासून लावण्यात आलेली होती.  या अपघातातील जखमी व्यक्ती हे वैद्यकीय उपचार घेत असल्याने वाहन नेण्यासाठी ते येऊ शकलेले नाही. सकाळी गाडीमधून थोडा धूर बाहेर येत असल्याचे रस्त्यावरील महिला प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती अन्य प्रवाशांना दिली. त्यांनी पाणी उपलब्ध करत ही आग विझविली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहनाच्या सीट कव्हरने पेट घेतल्याने आगीचा डोंब निर्माण झाला होता. घटनेची माहिती समजताच पोलिस हवालदार संतोष परदेशी व प्रवीण कांबळे तेथे दाखल झाले.

 

टॅग्स :Accidentअपघातfireआग