शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सीए विजय मर्दा दुसऱ्या डॉक्टरांच्या गुन्ह्यात अडकला!

By अण्णा नवथर | Updated: December 20, 2023 16:36 IST

डॉ. शेळके याने तीन डॉक्टरांची एकूण १७ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

अहमदनगर: शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज  प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. निलेश शेळके याचा सीए विजय मर्दा याला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलं आहे. त्याला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

शहर सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरणे करून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. निलेश शेळके याचा सीए विजय मर्दा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी वेगवेगळे तीन गुन्हे दाखल असून, डॉ. शेळके याने तीन डॉक्टरांची एकूण १७ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातील डॉ.रोहिणी सिनारे यांच्या नावे मंजूर करण्यात आलेल्या बोगस कर्ज प्रकरणी मर्दा हा अटकेत होता. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे त्याला सह दिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.बी. रेमणे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांनी मर्दा याला सिनारे यांच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावताना  शहर सहकारी बँकेतीलच दुसऱ्या प्रकरणात वर्ग करण्याचा आदेश दिला. 

सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. पी. आर. जासूद यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर