शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये घरफोडी : वडील आणि मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 10:43 IST

जामखेड तालुक्यातील जमधरवाडी येथील वीर वस्तीवर चोरट्यांनी दोघांना जबर मारहाण केली. यामध्ये वडील व मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

जामखेड : जामखेड तालुक्यातील जमधरवाडी येथील वीर वस्तीवर चोरट्यांनी दोघांना जबर मारहाण केली. यामध्ये वडील व मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे.रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आतून कडी उघडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर घरातील महिलेच्या गळ््यातील दागिने हिसकावले. यादरम्यान घरात उचकापाचक करत असताना गणेश भाऊसाहेब वीर व भाऊसाहेब वीर यांना जाग आली. जाग आल्यानंतर प्रतिकार करत असताना चोरट्यांनी दोघांवर हल्ला केला.गणेश वीर याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले तर भाऊसाहेब वीर यांना तोंडावर मारहाण करण्यात आली. सविता वीर यांच्या गळ््यातील दहा हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. याबाबत गणेश वीर यांना जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड