अहमदनगर : नवीनच लग्न झालेले नवरदेव-नवरी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आले होते. या देवदर्शनादरम्यान संधी साधत नववधूने प्रियकरासोबत धूम ठोकली. ही घटना काल घडली.
पतीसोबत देवदर्शनाला आलेल्या वधूने प्रियकरासोबत ठोकली धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 20:48 IST