शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

शेवगावमध्ये तोंडाला काळे मास्क लावून भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:28 IST

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी शेवगाव शहरात शुक्रवारी (दि.२२ मे) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्यात आले. तोंडाला काळे मास्क लावून भाजपच्या पदाधिकाºयांनी हे निषेध आंदोलन केले.

शेवगाव : कोरोना लॉकडाउनमुळे आंदोलनाचे विविध पर्याय सध्या बंद झाले आहेत. परंतु भाजपने लॉकडाउनच्या काळातही सरकारविरोधातील अनोख्या आंदोलनाचा पर्याय शोधून काढला आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी शेवगाव शहरात शुक्रवारी (दि.२२ मे) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्यात आले. तोंडाला काळे मास्क लावून भाजपच्या पदाधिका-यांनी हे निषेध आंदोलन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षित अंतर ठेवत, नियमाचे पालन करून तोंडाला काळे मास्क परिधान करून निषेध आंदोलन केले.  केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी शेवगाव शहरात भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक आहुजा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  शुक्रवारी सकाळी ११ ते ११.३० वाजेदरम्यान हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेवगाव शहर अध्यक्ष रवींद्र सुरवसे, सुनील रासने, अमोल घोलप, संकेत साळुंके, प्रणाव पुजारी, नवनाथ अमृत, बाबासाहेब भापकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाPoliticsराजकारण