शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काळे कपडे परिधान करुन नेवाशात भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:53 IST

भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारविरोधात शहरात शुक्रवारी (दि.२२ मे) दुपारी निदर्शने करण्यात आली. कोरोनाची साथ हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालत सरकारचा निषेध नोंदविला. 

नेवासा : भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारविरोधात शहरात शुक्रवारी (दि.२२ मे) दुपारी निदर्शने करण्यात आली. कोरोनाची साथ हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालत सरकारचा निषेध नोंदविला. शहरातील बस स्थानकासमोरील चौकात हे आंदोलन झाले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या समवेत तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, गटनेते सचिन नागपुरे, नगरसेवक सुनील वाघ, राजेंद्र मापारी, सतीश गायके, सुभाष पवार, मनोज पारखे, स्वप्नील साखरे, निरंजन डहाळे, येडूभाऊ सोनवणे, राजेंद्र मुथ्था, आदिनाथ पटारे उपस्थित होते.मुरकुटे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यास महाआघाडी सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ भाजप राज्यभरआंदोलन करीत आहे. संक्रमितांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा जनतेला त्रास होत आहे. शेतकरी होरपळा असून विद्यार्थी वर्गासह सर्वच स्तरातील नागरिक संकटात सापडले आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या