शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पिक कर्ज वाटपाच्या मागणीसाठी भाजपाचे काष्टी, लोणीव्यंकनाथ येथे बँकेसमोर आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:53 IST

पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही. शेती पिक कर्ज तातडीने वाटप करावे, या मागणीसाठी बुधवारी (२४ जून) आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काष्टी येथील युनियन बँक, महाराष्ट्र बँक व लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेसमोर आंदोलन केले. 

श्रीगोंदा : पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही. शेती पिक कर्ज तातडीने वाटप करावे, या मागणीसाठी बुधवारी (२४ जून) आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काष्टी येथील युनियन बँक, महाराष्ट्र बँक व लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेसमोर आंदोलन केले. 

    कोरोना संकटाच्या काळात देश थांबला. हरभरा खराब झाला. तूर अजून विकली जात नाही. शेतक-यांना नवीन बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत. पैसे नसल्याने त्यांनी कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले आहेत. मात्र अजूनही बँकांनी शेतकºयांना कर्ज दिलेले नाही. बँकांनी तत्काळ कर्ज मंजूर करून कर्जाचे पैसे शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करावेत. दखल न घेतल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आमदार पाचपुते यांनी दिला.       याप्रसंगी ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, विक्रमसिंह पाचपुते, गणपतराव काकडे, अनुजा गायकवाड, भास्कर जगताप, दीपक शिंदे, राजेंद्र उकांडे, शिवाजीराव जाधव, गोरख ओहळ, दीपक हिरनावळे, उमेश बोरुडे, सुहास काकडे, महेश क्षीरसागर व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाBabanrao Pachaputeबबनराव पाचपुतेBJPभाजपा