शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप उमेदवाराचे पैसे घेण्यास नकार : मतदाराने दिली पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:34 IST

प्रभाग क्रमांक- १३ मधून भाजपकडून महापालिका निवडणूक लढवत असलेल्या गायत्री कुलकर्णी यांना मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न झाला

अहमदनगर : प्रभाग क्रमांक- १३ मधून भाजपकडून महापालिका निवडणूक लढवत असलेल्या गायत्री कुलकर्णी यांना मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी मतदारानेच पोलिसात तक्रार दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री शहरात येत असताना भाजपविरोधात अशी तक्रार दाखल झाली आहे.शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजता शहरातील चितळेरोडवरील भराड गल्ली परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी श्रीपाद अशोक सावंत यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पैसे वाटणाऱ्या अमृत खताडे याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. श्रीपाद सावंत व त्यांचा मित्र ऋषिकेश वाडेकर हे चौपाटी कारंजा येथे उभा असताना त्याठिकाणी अमृत खाताडे आला. नरेंद्र कुलकर्णी यांच्या पत्नी गायत्री या भाजपकडून उमेदवारी करत आहेत. त्यांना मतदान द्या, असे म्हणून त्याने सावंत व वाडेकर यांना दोन हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला. सावंत यांनी मात्र पैसे घेण्यास नकार दिला व भरारी पथकाला माहिती दिली.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका